2008/Donate/mr
From the Wikimedia Foundation
'विकिमीडिया फाउंडेशन'बद्दल
» इ.स. २००७-०८ चा वार्षिक अहवाल वाचा
» पारदर्शकतेबद्दल अजून थोडेसे...
देणगीदारांचे अभिप्राय
» बघा काय म्हणत आहेत आपल्यासारखे इतर वापरकर्ते व देणगीदार...
विकिपीडियास पाठबळ द्या!
देणगी द्या »
जगातील लाखो लोक आज विकिपीडियावर काहीतरी नवीन शिकताहेत. वैश्विक स्वयंसेवकांना आश्रय देणारी एक ना-नफा संघटना या नात्याने, लोकांना अधिक व चांगली माहिती सर्व भाषांमधून, मोफत व जाहिरातींशिवाय देण्यासाठी आम्ही धडपडत असतो. आपली देणगी विकिपीडियाचे काम चालू ठेवण्यास, तसेच ते अधिक उपयुक्त, समृद्ध करण्यास आम्हाला उपयोगी पडेल.
— विकिपीडिया हा प्रकल्प विकिमीडिया संघटनेद्वारे चालविण्यात येतो, जी कलम ५०१(c)(३) नुसार करमुक्त संस्था आहे. सॅन फ्रॅंसिस्को, कॅलिफोर्निया येथे या संस्थेचे मुख्यालय आहे. अमेरिकेत तुम्ही तुमच्या संघराज्याच्या करपात्र (federally-taxable) मिळकतीमधून देणगी देऊ शकता. क्रेडिट कार्डाद्वारे दिलेल्या सर्व देणग्या "पेपॅल" (Paypal) द्वारा पूर्ण करण्यात येतील.
अध्याय
विकिमीडिया फाउंडेशनाला जगभरातील १९ स्वयंसेवी अध्यायांच्या जाळ्याने पाठबळ दिले आहे. » अधिक माहिती मिळवा
