Donate/Support/mr

From the Wikimedia Foundation
Jump to: navigation, search

निधिसंकलनाची माहिती कर्णोपकर्णी पसरवा व तुम्ही विकिपीडियाला पाठबळ देता हे जगालाही कळू द्या.
इतरांना विकिपीडियास दान देण्यास प्रवृत्त करण्यासाठी खालील देणगी बटन तुमच्या ब्लॉगावर लावा, सामाजिक संपर्क संकेतस्थळे, व्यक्तिगत किंवा आस्थापनांची संकेतस्थळे किंवा विपत्र सहीत वापरा. तुम्ही कोड्याच्या तुकड्याच्या चिन्हात फेरफार करू शकता; मूळ प्रत येथे पाहा. सर्व देणगी बटने क्रिएटीव्ह कॉमन लायसन्स CC-BY-SA अन्वये उपलब्ध आहेत.

फलकाच्या स्वरूपातील कळ (ब्लॉगांसाठी अनुरूप)

2008 fundraiser banner button-mr.png

ही कळ तुमच्या संकेतस्थळावर टाकण्यासाठी खालील आज्ञावली (Code) उतरवा.

छोटी कळ

2008 fundraiser micro button-mr.png

ही कळ तुमच्या संकेतस्थळावर टाकण्यासाठी खालील आज्ञावली (Code) उतरवा.

मोठी कळ

2008 fundraiser square button-mr.png

ही कळ तुमच्या संकेतस्थळावर टाकण्यासाठी खालील आज्ञावली (Code) उतरवा.